Malad Bank Clark Bharti 2024 | दि मालाड सहकारी बँक मध्ये क्लर्क पदाची भरती ! पात्रता पदवीधर

दि मालाड सहकारी बँक क्लर्क भरती २०२४ : दि मालाड सहकारी बँक अंतर्गत क्लर्क पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

दि मालाड सहकारी बँक क्लर्क भरती २०२४

एकूण पदे : ३०

पदांचे नाव : क्लर्क

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वेतनश्रेणी : २०,०००/- रुपये

वयाची अट : २० ते २६ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : ६३५.६०/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० एप्रिल २०२४

हे पण वाचा : रेल्वे सुरक्षा दल मध्ये विविध नवीन पदांची ४६६० जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

दि मालाड सहकारी बँक क्लर्क भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp