Mahatransco Nagpur Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी खापरखेडा नागपूर येथे भरती ! १०वी उत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती २०२४ : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०२४ आहे व ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती २०२४

एकूण पदे : २२

पदांचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण + औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री परीक्षा पास

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रहकेंद्र रिंगमेन विभाग, तिमाही प्रकार II/1, 132 के. व्ही. बेस उपकेंद्र, नागपूर – ४४००३४

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ मार्च २०२४

ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : २० मार्च २०२४

हे पण वाचा : मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग मध्ये भरती ! पात्रता १२वी उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp