Kolhapur Nagari Bank Bharti 2024 | कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन मध्ये विविध पदांची भरती

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन भरती २०२४ : कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन भरती २०२४

एकूण पदे : ०२

पदांचे नाव : आयटी ऑफिसर व आयटी लिपिक

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावपात्रता
आयटी ऑफिसरB.E./ B.Tech/ M.E./ M.Tech in Computer Science
MCA/ MCS with minimum 60% marks or quivalent grade with first class
आयटी लिपिककॉम्पुटर सायन्समधील मान्यताप्राप्त संस्थेतील पदवी अथवा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण

वेतनश्रेणी :

  • आयटी ऑफिसर – २०,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये
  • आयटी लिपिक – १२,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये

वयाची अट :

  • आयटी ऑफिसर – ४५ वर्षापर्यंत
  • आयटी लिपिक – ३५ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ मार्च २०२४

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; १४५८/ बी, जी. एन चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६०१२

हे पण वाचा : केंद्रीय लोकसेवा आयोग व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत पर्सनल असिस्टंट पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp