महाराष्ट्र नगर परिषद भरती २०२३ : महाराष्ट्र नगर परिषद अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७८२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र नगर परिषद भरती २०२३
एकूण पदे : १७८२
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | स्थापत्य अभियंता | ३९७ |
२ | विद्युत अभियंता | ४८ |
३ | संगणक अभियंता | ४५ |
४ | मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता | ६५ |
५ | लेखापाल/ लेखापरीक्षण | २४७ |
६ | कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी | ५७९ |
७ | अग्निशमन अधिकारी | ३७२ |
८ | स्वच्छता निरीक्षक | ३५ |
शैक्षणिक पात्रता :
पदांचे नाव | पात्रता |
---|---|
स्थापत्य अभियंता | स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक + MSCIT किंवा समकक्ष |
विद्युत अभियंता | विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक + MSCIT किंवा समकक्ष |
संगणक अभियंता | संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक + MSCIT किंवा समकक्ष |
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता | मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक + MSCIT किंवा समकक्ष |
लेखापाल/ लेखापरीक्षण | वाणिज्य सारण ट – क शाखेतील पदवीधारक + MSCIT किंवा समकक्ष |
कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी | मान्यताप्राप्त पदवीधारक + MSCIT किंवा समकक्ष |
अग्निशमन अधिकारी | १) कोणत्याही शाखेतील पदवीधारक २) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्ण ३) MSCIT किंवा समकक्ष |
स्वच्छता निरीक्षक | १) कोणत्याही शाखेतील पदवीधारक २) मान्यताप्राप्त संस्थेतून स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण |
वयाची अट : २१ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)
अर्ज फी :
- अराखीव – १०००/- रुपये
- राखीव – ९००/- रुपये
नोकरी स्थान : महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३
हे पण वाचा : डाक विभाग मध्ये “ग्रामीण डाक सेवक” पदाची ३०,०४१ जागांसाठी मेगा भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र नगर परिषद भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.