कृषी विभाग लघुटंकलेखक आणि लघुलेखक भरती २०२३ : कृषी विभाग लघुटंकलेखक आणि लघुलेखक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल २०२३ ३० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
कृषी विभाग लघुटंकलेखक आणि लघुलेखक भरती २०२३
एकूण पदे : ६०
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | जागा |
---|---|---|
१ | लघुटंकलेखक | २८ |
२ | लघुलेखक (निम्न श्रेणी) | २९ |
३ | लघुलेखक (उच्च श्रेणी) | ०३ |
एकूण | ६० |
शैक्षणिक पात्रता :
- लघुटंकलेखक – १० वी पास लघुलेखनाचा वेग किमान ८० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन वेग किमान ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन वेग किमान ३० श.प्र.मि.
- लघुलेखक (निम्न श्रेणी) – १० वी पास लघुलेखनाचा वेग किमान १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन वेग किमान ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन वेग किमान ३० श.प्र.मि.
- लघुलेखक (उच्च श्रेणी) – १० वी पास लघुलेखनाचा वेग किमान १२० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन वेग किमान ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन वेग किमान ३० श.प्र.मि.
वेतनश्रेणी :
- लघुटंकलेखक – २५,५०० ते ८१,१००
- लघुलेखक (निम्न श्रेणी) – रु. ३८,६०० ते रु. १,२२,८००
- लघुलेखक (उच्च श्रेणी) – रु. ४१,८०० ते रु. १,३२,३००
वयाची अट : १८ ते ४० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल २०२३ ३० एप्रिल २०२३
नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज फी :
- खुला – रु. ७२०/-
- मागासवर्गीय/ अनाथ/ माझी सैनिक – रु. ६५०/-
कृषी विभाग लघुटंकलेखक आणि लघुलेखक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Krushi Vibhag Recruitment 2023 : Department of Agriculture Maharashtra is recruiting for various posts. Application are invite for a total of 60 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 06 April 2023 to 20 April 2023 30 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Krushi Vibhag Recruitment 2023
Total Post : 60
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Steno Typist | 28 |
2 | Stenographer (Higher Grade) | 29 |
3 | Stenographer (Lower Grade) | 03 |
Total | 60 |
Education Qualification :
- Steno Typist – 10th Pass Shorthand Speed at least 80 w.p.m. & English Typing Speed of at lead 40 w.p.m. OR Marathi Typing Speed of at least 30 w.p.m.
- Stenographer (Higher Grade) – 10th Pass Shorthand Speed at least 100 w.p.m. & English Typing Speed of at lead 40 w.p.m. OR Marathi Typing Speed of at least 30 w.p.m.
- Stenographer (Lower Grade) – 10th Pass Shorthand Speed at least 120 w.p.m. & English Typing Speed of at lead 40 w.p.m. OR Marathi Typing Speed of at least 30 w.p.m.
Pay Scale :
- Steno Typist – 25,500/- to 81,100/-
- Stenographer (Higher Grade) – 38,600/- to 1,22,100/-
- Stenographer (Lower Grade) – 41,800/- to 1,32,300/-
Age Limit : 18 to 40 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Mode : Online
Last Date of Application : 06 April 2023 to 20 April 2023 30 April 2023
Job Location : All Maharashtra
Application Fee :
- General – 720/-
- OBC/ SC/ ST – 650/-
How to Apply for Krushi Vibhag Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.