Jilhadhikari Karyalay Sangli Bharti 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय सांगली मध्ये “वैद्यकीय अधिकारी” पदाची भरती

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली वैद्यकीय अधिकारी भरती २०२३ : जिल्हाधिकारी कार्यालय सांगली अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२३ आहे. मुलाखतीचे तारीख ०१ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली वैद्यकीय अधिकारी भरती २०२३

पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS/ विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी/ पदविका

वेतनश्रेणी :

  • MBBS पात्रताधारकांना आदिवासी भागाकरिता दरमहा रु. ८०,०००/- व इतर भागासाठी रु. ७५,०००/-
  • विशेषज्ञांना आदिवासी भागाकरिता दरमहा रु. ९०,०००/- व इतर भागासाठी रु. ७५,०००/-

वयाची अट : ५८ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : सांगली

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली

मुलाखतीची तारीख : ०१ सप्टेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० ऑगस्ट २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली यांचे कार्यालय, प. व. पा. शा. रु. सांगली आवार (७७ नं) व जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. सांगली

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली वैद्यकीय अधिकारी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp