CWC Bharti 2023 : केंद्रीय वखार महामंडळ मध्ये विविध पदांची १५३ जागांसाठी भरती

केंद्रीय वखार महामंडळ भरती २०२३ : केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्रीय वखार महामंडळ भरती २०२३

एकूण पदे : १५३

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
असिस्टंट इंजिनिअर (सिव्हील)२५
असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)२४
अकाउंटंट०३
सुपरिटेंडेट (जनरल)०३
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट२०
सुपरिटेंडेट (जनरल) – SRD (NE)२२
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट – SRD (NE)०३
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट – SRD (UT of Ladakh)०३

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – सिव्हील इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र. २ – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र. ३ – B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA + ०३ वर्ष अनुभव
  • पद क्र. ४ – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
  • पद क्र. ५ – कृषी पदवी किंवा जूलॉजी/ केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री विषयात पदवी
  • पद क्र. ६ – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
  • पद क्र. ७ – कृषी पदवी किंवा जूलॉजी/ केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री विषयात पदवी
  • पद क्र. ८ – कृषी पदवी किंवा जूलॉजी/ केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री विषयात पदवी

वेतनश्रेणी : २९,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये

वयाची अट : २८ ते ३० वर्षे

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १२५०/- रुपये
  • मागासवर्गीय/ महिला – ४००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ सप्टेंबर २०२३

हे पण वाचा : भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत “ट्रेड्समन मेट” पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

केंद्रीय वखार महामंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp