ISRO Bharti 2023 | भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था मध्ये ‘वाहन चालक’ पदाची भरती

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था भरती २०२३ : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अंतर्गत ‘वाहन चालक’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था भरती २०२३

एकूण पदे : १८

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
हालके वाहन चालक०९
जड वाहन चालक०९

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पात्रता
(i) SSLC/ SSC/ मॅट्रिक/ १०वी इयत्ता मध्ये पास
(ii) वैध LVD परवाना असणे आवश्यक आहे.
(iii) ०३ वर्ष अनुभव
(i) SSLC/ SSC/ मॅट्रिक/ १०वी इयत्ता मध्ये पास
(ii) वैध HVD परवाना असणे आवश्यक आहे.
(iii) वैध सार्वजनिक सेवा बॅच असणे आवश्यक आहे.
(iv) ०५ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ५००/- रुपये
  • SC/ ST/ PWD/ महिला – ४००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ नोव्हेंबर २०२३

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ‘अधिकारी’ पदाची १९२ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp