भारतीय बीमा विनियामक आणि विकास प्राधिकरण भरती २०२३ : भारतीय बीमा विनियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारतीय बीमा विनियामक आणि विकास प्राधिकरण भरती २०२३
एकूण पदे : ४५
पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या | पात्रता |
---|---|---|---|
१ | असिस्टंट मॅनेजर (ऍक्च्युरिअल) | ०५ | कोणत्याही शाखेतील पदवी ६०% गुणांसह आणि IAI. |
२ | असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) | ०५ | कोणत्याही शाखेतील पदवी ६०% गुणांसह आणि ACA/ AICWA/ ACMA/ ACS/ CFA. |
३ | असिस्टंट मॅनेजर (लॉ) | ०५ | LLB पदवी ६०% गुणांसह |
४ | असिस्टंट मॅनेजर (आयटी) | ०५ | इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रोनिक्स/ इलेक्ट्रोनिक्स आणि कॉम्मुनिकेशन/ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजि/ कॉम्पुटर सायन्स/ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विषयात ६०% गुणांसह पदवी किंवा MCA ६०% गुणांसह |
५ | असिस्टंट मॅनेजर (रिसर्च) | ०५ | पदव्युत्तर पदवी ६०% गुणांसह किंवा इकॉनॉमिक्स/ इकॉनॉमेट्रीक्स/ परिमाणात्मक अर्थशास्त्र/ गणितीय अर्थशास्त्र/ एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम/ सांख्यिकी/ गणितीय सांख्यिकी/ उपयोजित सांख्यिकी आणि माहिती विषयात वर्ष पदव्युत्तर पदवी डिप्लोमा |
६ | असिस्टंट मॅनेजर (जनरलिस्ट) | २० | कोणत्याही शाखेतील पदवी ६०% गुणांसह |
एकूण | ४५ |
वयाची अट : २१ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/ EWS – रु. ७५०/-
- SC/ ST – रु. १००/-
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० मे २०२३
भारतीय बीमा विनियामक आणि विकास प्राधिकरण भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
IRDAI Recruitment 2023 : Insurance Regulatory & Development Authority of India (IRDAI) is recruiting for various posts. Application are invite for a total of 45 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 10 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
IRDAI Recruitment 2023
Total Post : 45
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Assistant Manager (Actuarial) | 05 |
2 | Assistant Manager (Finance) | 05 |
3 | Assistant Manager (Low) | 05 |
4 | Assistant Manager (IT) | 05 |
5 | Assistant Manager (Research) | 05 |
6 | Assistant Manager (Genrralist) | 20 |
Total | 45 |
Education Qualification : See notification
Age Limit : 21 to 30 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Job Location : All India
Application Fee :
- General/ OBC/ EWS – 750/-
- SC/ ST/ PwD – 100/-
Application Mode : Online
Last Date of Application : 10 May 2023
How to Apply for IRDAI Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.