इंडिया पोस्ट पेमेंट बँकभरती २०२४ : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती २०२४
एकूण पदे : ५४
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | एक्झिक्युटिव्ह (असोसिएट कंसल्टंट) | २८ |
२ | एक्झिक्युटिव्ह (कंसल्टंट) | २१ |
३ | एक्झिक्युटिव्ह (सिनियर कंसल्टंट) | ०५ |
शैक्षणिक पात्रता : B.E/ B.Tech, MCA, BCA/ B.Sc (सविस्तर माहितीसाठी करूया जाहिरात पहावी)
वेतनश्रेणी : १०,००,०००/- रुपये ते २५,००,०००/- रुपये दर वर्ष
वयाची अट :
- पद क्र. १ – २२ ते ३० वर्ष
- पद क्र. २ – २२ ते ४० वर्ष
- पद क्र. ३ – २२ ते ४५ वर्ष
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – ७५०/- रुपये
- मागासवर्गीय/ PWD – १५०/- रुपये
नोकरी स्थान : दिल्ली/ मुंबई/ चेन्नई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे २०२४
हे पण वाचा : लातूर जिल्हा न्यायालय मध्ये सफाईगार पदाची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.