Latur District Court Bharti 2024 | लातूर जिल्हा न्यायालय मध्ये सफाईगार पदाची भरती

लातूर जिल्हा न्यायालय सफाईगार भरती २०२४ : लातूर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

लातूर जिल्हा न्यायालय सफाईगार भरती २०२४

एकूण पदे : १३

पदांचे नाव : सफाईगार

शैक्षणिक पात्रता : शरीरीक्दृश्या सदृढ आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक

वेतनश्रेणी : १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : लातूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायलय लातूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ मे २०२४

हे पण वाचा : हुतात्मा सहकारी साखर कारखाना सांगली मध्ये विविध पदांची ७० जागांसाठी भरती

जाहिरात व अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लातूर जिल्हा न्यायालय सफाईगार भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp