Indian Coast Guard Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दल मध्ये २६० जागांसाठी भरती ! पात्रता १२ वी उत्तीर्ण

भारतीय तटरक्षक दल भरती २०२४ : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २६० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२४ ०३ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय तटरक्षक दल भरती २०२४

एकूण पदे : २६०

पदांचे नाव : नाविक

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (Mathematics & Physics)

शारीरिक पात्रता :

  • छाती – फुगवून ५ सेमी जास्त
  • उंची – किमान १५७ सेमी

वेतनश्रेणी : २१,७००/- रुपये

वयाची अट : जन्म ०१ सप्टेंबर २००२ ते ३० ऑगस्ट २००६ च्या दरम्यान

  • (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ३००/- रुपये
  • मागासवर्गीय – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ फेब्रुवारी २०२४ ०३ मार्च २०२४

हे पण वाचा : सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांची ६२ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp