BEL Bharti 2024 | भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मध्ये नवीन ५१७ जागांसाठी भरती

भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड भरती २०२४ : भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५१७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड भरती २०२४

एकूण पदे : ५१७

पदांचे नाव : ट्रेनी इंजिनियर

शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी

वेतनश्रेणी : ३०,०००/- रुपये

वयाची अट : २८/ ३० वर्ष

अर्ज फी :

  • खुला – १५०/- रुपये + GST
  • मागासवर्गीय/ PwBD – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ मार्च २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ! पात्रता पदवीधर

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp