Indian Bank Bharti 2024 | इंडियन बँक मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदाची नवीन रिक्त जागा भरती

इंडियन बँक स्पेशलिस्ट ऑफिसर भरती २०२४ : इंडियन बँक अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

इंडियन बँक स्पेशलिस्ट ऑफिसर भरती २०२४

एकूण पदे : १४६

पदांचे नाव : स्पेशलिस्ट ऑफिसर

शैक्षणिक पात्रता :

  • CA/ICWA/MBA/पदवीधर/B.E/B.Tech/MCA/LLB
  • 02/03/04/05/06/08/10 वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : ६३,८४०/- रुपये

वयाची अट : ३५/३८/४० वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय/ PWD – १७५/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ एप्रिल २०२४

हे पण वाचा : सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

इंडियन बँक स्पेशलिस्ट ऑफिसर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp