भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – B.Sc नर्सिंग कोर्स २०२३ : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – B.Sc नर्सिंग कोर्स २०२३ अंतर्गत विविध पदांची फक्त महिलांसाठी कोर्स घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – B.Sc नर्सिंग कोर्स २०२३
एकूण पदे : २२०
पदांचे नाव : भारतीय सैन्य B.Sc नर्सिंग कोर्स २०२३
अ.क्र. | संस्थेचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | CON, AFMC पुणे | ४० |
२ | CON, CH(EC) कोलकाता | ३० |
३ | CON, INHS अश्विनी, मुंबई | ४० |
४ | CON, AH (R&R) नवी दिल्ली | ३० |
५ | CON, CH (CC) लखनऊ | ४० |
६ | CON, CH (AF) बंगलोर | ४० |
शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी विषयामध्ये + NEET (UG) २०२३
वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९८ ते ३० सप्टेंबर २००६ दरम्यान
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – २००/- रुपये
- SC/ ST – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ जुलै २०२३
हि पण जाहिरात वाचा : उल्हासनगर महानगरपालीकेत विविध रिक्त पदांची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भारतीय सैन्य B.Sc नर्सिंग कोर्ससाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.