Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023 : उल्हासनगर महानगरपालीकेत विविध रिक्त पदांची भरती

उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२३ : उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२३

एकूण पदे : १६

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
मायक्रोबायोलॉजिस्ट०१
एपिडेमोलॉजिस्ट०१
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)०५
वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)०६
स्टाफ नर्स०३

शैक्षणिक पात्रता :

पद क्रपात्रता
MD Microbiology MCI/ MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
आरोग्य MCI/ MMC मध्ये MPH/ MHA/ MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
MBBS MCI/ MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
MBBS MCI/ MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
१२ वी उत्तीर्ण सोबत GNM/ B.Sc Nursing तसेच MNC कडील नोंदणी अनिवार्य

वेतनश्रेणी : २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : उल्हासनगर (ठाणे)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम (NUHM), उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – ४२१००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२३

हि पण जाहिरात वाचा : ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

उल्हासनगर महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • सदर भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.