India Post Payments Bank Bharti 2023 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये विविध पदांची नोकरीची संधी

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२३ : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२३

एकूण पदे : ४३

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
कार्यकारी (सहयोगी सल्लागार – IT)३०
कार्यकारी (सल्लागार – IT)१०
कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार – IT)०३

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – B.E./ B.Tech संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञानामध्ये किंवा मास्टर ऑफ कॉम्पुटर ऍप्लिकेशन (MCA) (०३ वर्ष) + IT क्षेत्रातील किमान ०१ वर्षाचा अनुभव
  • पद क्र. २ – B.E./ B.Tech संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञानामध्ये किंवा मास्टर ऑफ कॉम्पुटर ऍप्लिकेशन (MCA) (०३ वर्ष) + किमान ०४ वर्षाचा अनुभव
  • पद क्र. ३ – B.E./ B.Tech संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञानामध्ये किंवा मास्टर ऑफ कॉम्पुटर ऍप्लिकेशन (MCA) (०३ वर्ष) + किमान ०६ वर्षाचा अनुभव

वेतनश्रेणी :

  • पद क्र. १ – 10,00,000/- CTC (Per Annum)
  • पद क्र. २ – 15,00,000/- CTC (Per Annum)
  • पद क्र. ३ – 25,00,000/- CTC (Per Annum)

वयाची अट :

  • पद क्र. १ – २४ ते ४० वर्ष
  • पद क्र. २ – ३० ते ४० वर्ष
  • पद क्र. ३ – ३५ ते ४५ वर्ष

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ७५०/- रुपये
  • SC/ ST/ PWD – १५०/- रुपये

नोकरी स्थान : नवी दिल्ली व चेन्नई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ जुलै २०२३

हि पण जाहिरात वाचा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.