IDBI Bank Bharti 2023 | IDBI बँक अंतर्गत विविध पदांची मेगा भरती ! पात्रता कोणतीही पदवी

IDBI बँक भरती २०२३ : IDBI बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २१०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

IDBI बँक भरती २०२३

एकूण पदे : २१००

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) – ग्रेड O१३००
एक्सिक्युटीव्ह (सेल्स आणि ऑपरेशन्स)८००

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र. २ – कोणत्याही शाखेतील पदवी

वेतनश्रेणी : २९,०००/- रुपये

वयाची अट : २० ते २५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १०००/- रुपये
  • SC/ ST – २००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ डिसेंबर २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत २५४१ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

IDBI बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp