केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई भरती २०२३ : केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई भरती २०२३
एकूण पदे : ०४
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | प्रोजेक्ट फेलो | ०१ |
२ | कनिष्ठ संशोधन फेलो | ०२ |
३ | पोस्ट डॉक्टरेट फेलो | ०१ |
एकूण | ०४ |
शैक्षणिक पात्रता :
- प्रोजेक्ट फेलो – बी.टेक (वस्त्र)/ एम.एससी (वस्त्र रसायनशास्त्र)
- कनिष्ठ संशोधन फेलो – एम. केम. इंजी/ एम.टेक. (केमिकल टेक)/ एम.एससी. रसायनशास्त्र आणि ०२ वर्ष अनुभव
- पोस्ट डॉक्टरेट फेलो – नामांकित संस्था/ विद्यापीठांतून रासायनिक अभियांत्रिकी/ रसायनशास्त्रात पी.एच.डी
वेतनश्रेणी : २५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेल
ई-मेल आयडी : कृपया जाहिरात पहावी
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ मे २०२३
केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
ICT Mumbai Recruitment 2023 : Institute of Chemical Technology (ICT) is recruiting for various posts. Application are invite for a total of 04 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online e-mail. Last date to apply is 15 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
ICT Mumbai Recruitment 2023
Total Post : 04
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Project Fellow | 01 |
2 | Junior Research Fellow | 02 |
3 | Post Doctorate Fellow | 01 |
Total | 04 |
Education Qualification : See notification
Pay Scale : 25,000/- to 60,000/-
Application Fee : No fee
Job Location : Mumbai
Application Mode : Online E-Mail
E-mail ID : See notification
Last Date of Application : 15 May 2023
How to Apply for ICT Mumbai Recruitment 2023
- The application is to be done online e-mail.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.