मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था भरती २०२३ : मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था भरती २०२३
एकूण पदे : ७९
पदांचे नाव :
पद क्र | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | तांत्रिक सहाय्यक | २६ |
२ | तंत्रज्ञ | ४९ |
३ | प्रयोगशाळा परिचर | ०४ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये प्रथम वर्ग तीन वर्षाचा अभियांत्रिकी डिप्लोमा/ संबंधित क्षेत्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी
- पद क्र. २ – विज्ञान विषयात १२ वी उत्तीर्ण किंवा इंटरमिजिएट ५५% गुणांसह उत्तीर्ण
- पद क्र. ३ – ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण
वेतनश्रेणी : १८,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
वयाची अट : २१ जुलै २०२३ रोजी, (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – ३००/- रुपये
- SC/ ST/ महिला – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Director, National Malaria Research Institute, Sector – 8, Dwarka, New Delhi – 110077.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जुलै २०२३
हे पण वाचा : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.