अवजड वाहन कारखाना भरती २०२४ : अवजड वाहन कारखाना अंतर्गत विविध ट्रेड अप्रेंटिस पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
अवजड वाहन कारखाना भरती २०२४
एकूण पदे : २५३
पदांचे नाव :
पदाचे नाव | ट्रेड | पद संख्या |
---|---|---|
ट्रेड अप्रेंटिस | फिटर/मशीनिस्ट/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिकल/पेंटर | २५३ |
शैक्षणिक पात्रता :
- Non ITI – ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण
- ITI – १०वी उत्तीर्ण + ५०% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट : १५ ते २४ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ओबीसी/ईडब्लूएस – १००/- रुपये
- एससी/एसटी/पीडब्लूडी – फी नाही
नोकरी स्थान : तामिळनाडू
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Chief General Manager, Heavy Vehicles Factory, Avadi, Chennai – 600054. Tamilnadu.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ जून २०२४
हे पण वाचा : बँकिंग कार्मिक चयन संस्था मध्ये विविध पदांची ९९९५ जागांसाठी मेगा भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अवजड वाहन कारखाना भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.