हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक भरती २०२४ : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५८० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक भरती २०२४
एकूण पदे : ५८०
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | ITI अप्रेंटिस | ३२४ |
२ | इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस | १०५ |
३ | डिप्लोमा अप्रेंटिस | ७१ |
४ | नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस | ८० |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – १०वी उत्तीर्ण + ITI (Fitter/Tool & Die Maker (Jig & Fixture)Tool & Die Maker (Die & Mould)/Turner/Machinist/Machinist (Grinder)/Electrician/Electronics Mechanic/Draughtsman (Mechanical)/Draughtsman (Mechanical)/Refrigeration and Air-conditioning mechanic/Painter (General)/Carpenter/Sheet Metal Worker/COPA/Welder/Stenographer)
- पद क्र. २ – इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical/Computer/Civil/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical/Production)/ B.Pharm
- पद क्र. ३ – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Aeronautical/Civil/Computer/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical)/ DMLT
- पद क्र. ४ – BA/B.Sc/B.Com/BBM/हॉटेल मॅनेजमेंट पदवी/B.Sc (Nursing)
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : नाशिक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑगस्ट २०२४
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ३९४ जागांसाठी भरती
पद क्र. १ जाहिरात | येथे क्लिक करा |
पद क्र. २ ते ४ जाहिरात | येथे क्लिक करा |
पद क्र. १ ऑनलाईन नोंदणी | येथे क्लिक करा |
पद क्र. २ ते ४ ऑनलाईन नोंदणी | येथे क्लिक करा |
पद क्र. १ ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
पद क्र. २ ते ४ ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.