भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती २०२४ : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत युवा प्रशिक्षण पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २१० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती २०२४
एकूण पदे : २१०
पदांचे नाव : युवा प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता : १२वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी
वयाची अट : १८ ते ३५ वर्ष
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : भिवंडी निजामपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
शिबिराचे ठिकाण : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नविन प्रशासकीय इमारत, स्व. विलासराव देशमुख सभागृह, तिसरा मजला, भिवंडी.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ ऑगस्ट २०२४
हे पण वाचा : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल मार्फत ५४१ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.