महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, ठाणे भरती २०२३ : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, ठाणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, ठाणे भरती २०२३
एकूण पदे : २२
पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS पदवी
वयाची अट : ६९ वर्षापर्यंत
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : ठाणे
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल : amoesisthane@gmail.com
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रा. का. वि.यो. रुग्णालय ठाणे, दुसरा मजला, वागळे इस्टेट, ठाणे – ४०० ६०४
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० जून २०२३
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, ठाणे भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
ESIS Thane Recruitment 2023 : Maharashtra Employees State Insurance Society Hospital Thane is recruiting for various posts. Application are invite for a total of 22 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online (e-mail)/ offline. Last date to apply is 20 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
ESIS Thane Recruitment 2023
Total Post : 22
Post Name : Medical Officer
Education Qualification : MBBS
Age Limit : Upto 69 years
Application Fee : No fee
Job Location : Thane
Selection Process : Interview
Application Mode : Online (e-mail)/ Offline
E-mail : amoesisthane@gmail.com
Address to Send Application : Medical Administration Officer, Maharashtra State Workers Insurance Society, Res. why V. Yo. Hospital Thane, 2nd Floor, Wagle Estate, Thane – 400 604
Last Date of Application : 20 June 2023
How to Apply for ESIS Thane Recruitment 2023
- The application is to be done online (e-mail)/ offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.