०४ थी ते पदवीधरांसाठी पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती | PMC Recruitment 2023

पुणे महानगरपालिका भरती २०२३ : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पुणे महानगरपालिका भरती २०२३

एकूण पदे : ६२

पदांचे नाव : समुपदेशक, कार्यालयीन सहाय्यक, समुहसंघटिका, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन, स्वच्छता स्वयंसेवक, फ्रीज एसी दुरुस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक, कॉम्पुटर टायपिंग प्रशिक्षक, जेंन्टस पार्लर प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर प्रशिक्षक, संगणक बेसिक MSCIT Tally प्रशिक्षक, संगणक मशिन दुरुस्तीकार, एम्ब्रायडरी मशीन दुरुस्तीकर, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक

शैक्षणिक पात्रता :

 • ०४थी, १०वी, १२वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तर पदवी
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वयाची अट :

 • अराखीव – ३८ वर्ष
 • राखीव – ४३ वर्ष
 • सामाजिक विकास विभागातील उमेदवार – ५८ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : ०८ जुन २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कै.एस.एम.जोशी हॉल,दारूवाला पुल, के.सी.ठाकरे प्रशाले समोर, सोमवार पेठ, पुणे – ४११०११

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जून २०२३

पुणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

 • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
 • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
 • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
 • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

हे पण वाचा : नाशिक महानगरपालिका मध्ये ‘उद्यान निरीक्षक’ पदाची भरती

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

PMC Recruitment 2023 : Pune Municipal Corporation is recruiting for various posts. Application are invite for a total of 62 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 07 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

PMC Recruitment 2023

Total Post : 62

Post Name : Counsellor, Group Organiser, Office Assistant, Resource Person, Color Center Coordinator, Service Center Chief Coordinator, Service Center Chief Coordinator, Service Center Coordinator, Computer Resource Person (Computer Hardware), Sanitation Volunteer, Fridge AC Repair Trainer, Fashion Designing Trainer, Beauty Parlor Trainer, Four Wheeler Repair Training Class Assistant, Computer Typing Instructor, English Communication Instrucor, Gents Parlor (Basic & Advanced) Instructor, Computer Basic CIT, Tally, 9.0 ERA, DTP, CC++ Instructor, Sewing Machine Repairer (Training Centre), Embroidery Machine Repairer, Trining Center Coordinator, Project Coordinator, Training Center – Swachhta Swayamsevak

Education Qualification :

 • 04th, 10th, 12th, ITI, Graduate, Post Graduate
 • Please see advertisement for detailed information

Age Limit :

 • General – 38 years
 • Researve – 43 years

Application Fee : No fee

Job Location : Pune

Application Mode : Offline

Selection Process : Interview

Date of Interview : 08 June 2023

Address to Send Application : SM Joshi Hall, Daruwala Bridge, Opposite KC Thackeray School, Somwar Peth, Pune – 411011

Last Date of Application : 07 June 2023

How to Apply for PMC Recruitment 2023

 • The application is to be done offline.
 • Required documents should be attached with the application.
 • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
 • Please see notification for detailed information.
 • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.