ECIL Bharti 2024 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये टेक्निशियन पदासाठी ११०० जागांची मेगा भरती

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२४ : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत टेक्निशियन पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२४

एकूण पदे : ११००

पदांचे नाव : ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II)

टेडट्रेड संख्या
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक२७५
इलेक्ट्रिशियन२७५
फिटर५५०

शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI + ०१ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : २२,५२८/- रुपये

वयाची अट : ३० वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जानेवारी २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड (MUCBF) मध्ये क्लर्क पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp