एक्स-सर्व्हिसमॅन कंस्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती २०२३ : एक्स-सर्व्हिसमॅन कंस्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
एक्स-सर्व्हिसमॅन कंस्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती २०२३
एकूण पदे : १७
पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी, OIC, दंत अधिकारी, दंत तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, महिला परिचर, चालक, चौकीदार, सफाईवाला, शिपाई
शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
वेतनश्रेणी : १६,८००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : बुलढाणा आणि जळगाव
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : स्टेशन मुख्यालय (ईसीएचएस सेल), भुसावळ, पीओ – आयुध फॅक्टरी भूसावाल, पिन – ४२५२०३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जून २०२३
एक्स-सर्व्हिसमॅन कंस्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
ECHS Recruitment 2023 : Ex-Serviceman Contributory Health Scheme is recruiting for various posts. Application are invite for a total of 17 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 15 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
ECHS Recruitment 2023
Total Post : 17
Post Name : Medical Officer, OIC, Dental Officer, Dental Technician, Lab Technician, Nursing Assistant, Pharmacist, Female Attendent, Driver, Chowkidar, Safaiwala, Clerk
Education Qualification : See notification
Pay Scale : 16,800/- to 75,000/-
Application Fee : No fee
Job Location : Buldhana & Jalgaon
Application Mode : Offline
Address to Send Application : OIC Station Headquarter (ECHS Cell), Bhusawal, PO – Ordance Factory Bhusawal, Pin – 425203
Last Date of Application : 15 June 2023
How to Apply for ECHS Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.