जिल्हा रुग्णालय सातारा मध्ये विविध पदांची भरती | District Civil Hospital Satara Recruitment 2023

जिल्हा रुग्णालय सातारा भरती २०२३ : जिल्हा रुग्णालय सातारा अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जिल्हा रुग्णालय सातारा भरती २०२३

एकूण पदे : ०४

पदांचे नाव : ICTC समुपदेशक आणि ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता :

  • ICTC समुपदेशक – मानसशास्त्र/ सामाजिक कार्य/ समाजशास्त्र/ मानवाशास्त्र/ मानव विकास/ नर्सिंग या विषयातील पदवीधर पदवीधारक, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत समुपदेशन/ शिक्षणाचा ०३ वर्षाचा अनुभवन किंवा मानसशास्त्र/ सामाजिक कार्य/ समाजशास्त्र/ मानवशास्त्र/ मानव विकास/ नर्सिंग मध्ये पदव्युत्तर पदवी
  • ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc in Medical Laboratory Technology (BMLS) किंवा (BMLS) बॅचलर इन मेडिकल लॅब सायन्स किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (DMLT) किंवा राज्य सरकार/ केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त किमान ०२ वर्षाच्या अभ्यासक्रमासह DMLS

वेतनश्रेणी : २१,०००/- रुपये

वयाची अट : ६० वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : सातारा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सिव्हील सर्जन, एसकेइनपी सिव्हील हॉस्पिटल, सदर बाजार, सातारा ४१५००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मे २०२३

जिल्हा रुग्णालय सातारा भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

District Civil Hospital Satara Recruitment 2023 : District Civil Hospital Satara is recruiting for various posts. Application are invite for a total of 04 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 17 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

District Civil Hospital Satara Recruitment 2023

Total Post : 04

Post Name : ICTC Counselor & ICTC Laboratory Technician

Education Qualification : See notification

Pay Scale : 21,000/-

Age Limit : 60 years

Application Fee : No fee

Job Location : Satara

Application Mode : Offline

Address to Send Application : Civil Surgeion, SKNP Civil Hospital, Sadar Bazar, Satara 415001

Last Date of Application : 17 May 2023

How to Apply for District Civil Hospital Satara Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.