विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे भरती २०२३ : विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे भरती २०२३
एकूण पदे : ०४
पदांचे नाव : निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ श्रेणी लिपिक आणि लिपिक टंकलेखक
शैक्षणिक पात्रता :
- निम्न श्रेणी लघुलेखक – मराठी टंकलेखन वेग १२० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि. व इंग्रजी लघुलेखन वेग १०० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि.
- वरिष्ठ श्रेणी लिपिक आणि लिपिक टंकलेखक – पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा देयक तयार करून कोषागारात सादर करणे, इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा अनुभव
वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे कार्यालय, साधू वासवानी चौक, पुणे – ४११००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० मे २०२३
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
DPCA Pune Recruitment 2023 : Department Police Complaint Authority, Pune is recruiting for various posts. Application are invite for a total of 04 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 30 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
DPCA Pune Recruitment 2023
Total Post : 04
Post Name : Lower Grade Stenist, Senior Grade Clerk & Clerk Typist
Education Qualification :
- Lower Grade Stenist – Matathi typing speed 120 w.p.m, Typing 40 w.p.m & English shorthand speed 100 w.p.m & Typing 40 w.p.m
- Senior Grade Clerk & Clerk Typist – Experience in office work such as Correspondence Branch, Department Inquiries and Accounts Branch preparing and submitting payments to Treasury etc
Pay Scale :19,900/- to 1,22,800/-
Age Limit : Upto 65 years
Application Fee : No fee
Job Location : Pune
Application Mode : Offline
Selection Process : Interview
Walk in Interview : Office of the Commissioner of Police, Pune City, Sadhu Vaswani Chowk, Pune – 411001
Last Date of Application : 30 May 2023
How to Apply for DPCA Pune Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.