District Court Bharti 2023 | महाराष्ट्र जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत विविध पदाची ३५३ जागांसाठी भरती

महाराष्ट्र जिल्हा न्यायालय पुणे भरती २०२३ : महाराष्ट्र जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र जिल्हा न्यायालय पुणे भरती २०२३

एकूण पदे : ३५३

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
स्टेनोग्राफर६५
ज्युनिअर क्लर्क१८०
शिपाई१०८

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – कोणत्याही शाखेतील पदवी + लघुलेखन इंग्रजी १०० श.प्र.मि. व मराठी ८० श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. + MSCIT किंवा समतुल्य
  • पद क्र. २ – कोणत्याही शाखेतील पदवी + टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. + MSCIT किंवा समतुल्य
  • पद क्र. ३ – ०७ वी उत्तीर्ण

वेतनश्रेणी : १५,०००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय – ९००/- रुपये

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ डिसेंबर २०२३

हे पण वाचा : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाची ११०४ जागांसाठी मेगा भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र जिल्हा न्यायालय पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp