North Eastern Railway Bharti 2023 | उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाची ११०४ जागांसाठी मेगा भरती

उत्तर पूर्व रेल्वे भरती २०२३ : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

उत्तर पूर्व रेल्वे भरती २०२३

एकूण पदे : ११०४

पदांचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण + संबंधित विषयात ITI

वयाची अट : १५ ते २४ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – १००/- रुपये
  • राखीव/ महिला/ PWD – फी नाही

नोकरी स्थान : उत्तर पूर्व रेल्वे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ डिसेंबर २०२३

हे पण वाचा : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे मध्ये ३०३६ जागांसाठी मेगा भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

उत्तर पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp