जिल्हा सिव्हील हॉस्पिटल सातारा भरती २०२३ : जिल्हा सिव्हील हॉस्पिटल सातारा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
जिल्हा सिव्हील हॉस्पिटल सातारा भरती २०२३
पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : सातारा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा रुग्णालय, सातारा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ ऑगस्ट २०२३
हे पण वाचा : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी कोल्हापूर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जिल्हा सिव्हील हॉस्पिटल सातारा भरतीसाठी अर्ज कसा करावा
- सदर भरती मुलाखत पद्धतीने होणार आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.