केंद्रीय उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची ९९ जागांसाठी भरती | CPRI Recruitment 2023

केंद्रीय उर्जा संशोधन संस्था भरती २०२३ : केंद्रीय उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्रीय उर्जा संशोधन संस्था भरती २०२३

एकूण पदे : ९९

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावजागा
इंजिनिअरींग ऑफिसर ग्रेड I४०
सायंटिफिक असिस्टंट०४
इंजिनिअरींग असिस्टंट१३
टेक्निशियन ग्रेड I२४
असिस्टंट ग्रेड II१८
एकूण९९

शैक्षणिक पात्रता :

  • इंजिनिअरींग ऑफिसर ग्रेड I – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ मेकॅनिकल/ सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि GATE 2021/ 2022/ 2023
  • सायंटिफिक असिस्टंट – B.Sc (केमिस्ट्री) आणि ०५ वर्ष अनुभव
  • इंजिनिअरींग असिस्टंट – इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि ०५ वर्ष अनुभव
  • टेक्निशियन ग्रेड I – ITI (इलेक्ट्रिकल)
  • असिस्टंट ग्रेड II – प्रथम श्रेणी BA/ B.Sc/ B.Com/ BBA/ BBM/ BCA आणि बेसिक संगणक कोर्स (BCC)

वेतनश्रेणी :

  • इंजिनिअरींग ऑफिसर ग्रेड I – ४४,९०० ते १,४२,४००/- रुपये
  • सायंटिफिक असिस्टंट – ३५,४०० ते १,१२,४००/- रुपये
  • इंजिनिअरींग असिस्टंट – ३५,४०० ते १,१२,४००/- रुपये
  • टेक्निशियन ग्रेड I – १९,९०० ते ६३,२००/- रुपये
  • असिस्टंट ग्रेड II – २५,५०० ते ८१,१००/- रुपये

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ एप्रिल २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज फी :

  • पद क्र. १ ते ३ : General / OBC – १०००/-
  • पद क्र. ४ ते ५ : General / OBC – ५००/-
  • SC/ST/महिला : फी नाही

केंद्रीय उर्जा संशोधन संस्था भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

CPRI Recruitment 2023 : Central Power Research Institute (CPRI) is recruiting for various posts. Application are invite for a total of 99 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 14 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

CPRI Recruitment 2023

Total Post : 99

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Engineering Officer Grade I40
2Scientific Assistant04
3Engineering Assistant13
4Technical Grade I24
5Assistant Grade II18
Total99

Education Qualification :

  • Engineering Officer Grade I – Electrical/ Electrical & Electronics/ Electronics & Communication/ Mechanical/ Civil Engineering Degree & GATE 2021/ 2022/ 2023
  • Scientific Assistant – B.Sc (Chemistry) & 05 years experience
  • Engineering Assistant – Diploma in Electrical/ Civil/ Mechanical Engineering & 05 years experience
  • Technical Grade I – ITI (Electrical)
  • Assistant Grade II – First Class BA/ B.Sc/ B.Com/ BBA/ BBM/ BCA & Basic Computer Course (BCC)

Pay Scale : 19,900 to 1,42,400

Age Limit : Upto 35 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 14 April 2023

Job Location : All India

Application Fee :

  • Post No 1 to 3 : General / OBC – 1000/-
  • Post No 4 to 5 : General / OBC – 500/-
  • SC/ST/Female : No fee

How to Apply for CPRI Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.