भारतीय कृषी विमा कंपनी भरती २०२३ : भारतीय कृषी विमा कंपनी अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारतीय कृषी विमा कंपनी भरती २०२३
एकूण पदे : ४०
पदांचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह कृषी विपणन/ कृषी विपणन आणि सहकार्य/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ ग्रामीण व्यवस्थापन मध्ये पदवी (SC/ST : ५५% गुण) किंवा MBA/ PGDM-ABM ६०% गुणांसह पदवी किंवा ६०% गुणांसह LLB पदवी (SC/ST : ५५% गुण)
वेतनश्रेणी : ६०,०००/- रुपये
वयाची अट : २१ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ एप्रिल २०२३
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज फी :
- General / OBC – १०००/- रुपये
- SC/ ST/ PWD – २००/- रुपये
भारतीय कृषी विमा कंपनी भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
AIC Recruitment 2023 : Agriculture Insurance Company of India (AIC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 40 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 06 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
AIC Recruitment 2023
Total Post : 40
Post Name : Management Trainee
Education Qualification : Graduation in Agriculture Marketing/ Agriculture Marketing & Cooperation/ Agriculture Business Management/ Rural Management with a minimum of 60% marks (SC/ST – 55%) in Aggregate from University/ Institution recognized by the Govt. of India/ Govt. Bodies/ AICTE
Pay Scale : 60,000/-
Age Limit : 21 to 30 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Mode : Online
Last Date of Application : 06 April 2023
Job Location : All India
Application Fee :
- General / OBC – 1000/-
- SC/ ST/ PWD – 200/-
How to Apply for AIC Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.