चंद्रपूर महानगरपालिका भरती २०२३ : चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत “डासोत्पत्तीस्थाने तपासनीस” पदाची फक्त पुरुषांसाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
चंद्रपूर महानगरपालिका भरती २०२३
एकूण पदे : २५
पदांचे नाव : डासोत्पत्तीस्थाने तपासनीस
शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण
वेतनश्रेणी : ४५०/- रुपये (प्रति दिन)
वयाची अट : १८ ते ४५ वर्ष
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, ३ रा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगपालिका, चंद्रपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ जून २०२३
हे पण वाचा : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत “वाहन चालक” पदाची भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
चंद्रपूर महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.