Central Bank of India Sub Staff Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सफाई कर्मचारी पदाची ४८४ जागांसाठी भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२४ : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सफाई कर्मचारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४८४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून ते २७ जून २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२

एकूण पदे : ४८४

पदांचे नाव : सफाई कर्मचारी कम स्टाफ/ सब स्टाफ

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण

वेतनश्रेणी : १४,५००/- रुपये ते २८,१४५/- रुपये

वयाची अट : १८ ते २६ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ८५०/- रुपये
  • SC /ST/ PWD/ महिला – १७५/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जून ते २७ जून २०२४

हे पण वाचा : बँकिंग कार्मिक चयन संस्था मध्ये विविध पदांची ९९९५ जागांसाठी मेगा भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp