सेंट्रेल बँक ऑफ इंडिया भरती २०२३ : सेंट्रेल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५००० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
सेंट्रेल बँक ऑफ इंडिया भरती २०२३
एकूण पदे : ५०००
महाराष्ट्र मध्ये एकूण जागा : ६२९
पदांचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : २० ते २८ (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : ०३ एप्रिल २०२३
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज फी :
- General/OBC – ८००/- रुपये
- SC/ST/महीला – ६००/- रुपये
सेंट्रेल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Central Bank of India Bharti 2023 : Central Bank of India is recruiting for various posts. Application are invite for a total of 5000 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 03 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Central Bank of India Bharti 2023
Total Post : 5000
Post Name : Apprentice
Education Qualification : Graduate degree in recognized university
Age Limit : 20 to 28 (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Mode : Online
Last Date of Application : 03 April 2023
Job Location : All India
Application Fee :
- General/OBC – 800/-
- SC/ST/महीला – 600/-
How to Apply for Central Bank of India Bharti 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.