भारतीय रिजर्व बँक मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती | RBI Mumbai Recruitment 2023

भारतीय रिजर्व बँक मुंबई भरती २०२३ : भारतीय रिजर्व बँक मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय रिजर्व बँक मुंबई भरती २०२३

एकूण पदे : २५

पदांचे नाव : फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रता :

  • अर्जदाराकडे फार्मसी कायदा 1948 अंतर्गत नोंदणीकृत मान्यताप्राप्त विद्यापीठातून फर्मासीमधील डिप्लोमाची किमान पात्रता
  • फार्मसीमध्ये बॅचलर पदवी (बी.फार्म) 
  • मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा.

वेतनश्रेणी : ६०,०००/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : १० एप्रिल २०२३

नोकरी स्थान : मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग (प्रशिक्षण आणि विकास विभाग), शहीद भगतसिंग रोड, फोर्ट मुंबई – ४००००१

भारतीय रिजर्व बँक मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

RBI Mumbai Recruitment 2023 : Indian Reserve Bank Mumbai is recruiting for various posts. Application are invite for a total of 25 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 10 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

RBI Mumbai Recruitment 2023

Total Post : 25

Post Name : Pharmacists

Education Qualification :  

  • Minimum qualification of Diploma in Pharmacy from a recognized University registered under the Pharmacy Act 1948
  • Bachelor Degree in Pharmacy (B.Pharm)
  • Matriculation or its equivalent examination

Pay Scale : 60,000/-

Application Mode : Online

Last Date of Application : 10 April 2023

Job Location : Mumbai

Selection Process : Interview

Address to Send Application : Regional Director, Reserve Bank of India, Human Resource Management Department (Training & Development Division), Shahid Bhagat Singh Road, Fort Mumbai 400001

How to Apply for RBI Mumbai Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.