सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशलिस्ट (IT) भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 62 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024
एकूण पदे : 62
पदांचे नाव : स्पेशलिस्ट (IT)
शैक्षणिक पात्रता : (i) B.E./B. Tech.(Computer Science / Computer Applications/Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications/ Data Science) किंवा M.SC (Computer) किंवा MCA + 01 /06 वर्षे अनुभव
वयाची अट : 30 ते 38 वर्षे/23 ते 27 वर्षे, 22 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला/ओबीसी/EWS | 885/- रुपये |
SC/ST/PWD | फी नाही |
नोकरी स्थान : नवी मुंबई/मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2025
हे पण वाचा : बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन विविध पदांची 1267 जागांसाठी भरती सुरु ! पात्रता पदवीधर
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.