सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३ : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम) पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १००० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३
एकूण पदे : १०००
पदांचे नाव : मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)
शैक्षणिक पात्रता :
- कोणत्याही शाखेतील पदवी
- CAIIB
- ऑफिसर म्हणून – ०३/ लिपिक म्हणून ०६ वर्ष अनुभव
वेतनश्रेणी : ४८,१७०/- रुपये ते ६९,८१०/- रुपये
वयाची अट : १८ ते ३२ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – ८५०/- रुपये + GST
- SC/ ST/ PWD/ महिला – १७५/- रुपये + GST
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जुलै २०२३
हे पण वाचा : बँकिंग कार्मिक चयन संस्थान मध्ये “लिपिक” पदांची ४०४५ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.