Bank of Baroda Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा मध्ये ५९२ जागांसाठी भरती ! मुदतवाढ
बँक ऑफ बडोदा भरती २०२४ : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५९२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२४ २९ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more