SIDBI Bharti 2024 | भारतीय लघु उद्योग विकास बँक मध्ये नवीन विविध पदांची ७२ जागांसाठी भरती ! वेतन १,००,०००/- रुपये

भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती २०२४ : भारतीय लघु उद्योग विकास बँक अंतर्गत विविध पदाची भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ डिसेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती २०२४

एकूण पदे : ७२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
भारतीय लघु उद्योग विकास बँक५०
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General)१०
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal)०६
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT)०६

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.१ : ६०% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration) [SC/ST/PWD: ५५% गुण]/CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM + ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.२ : ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: ५५% गुण] किंवा ५५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: ५५% गुण] + ०५ वर्षे अनुभव
  • पद क्र.३ : ५०% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: ४५% गुण] + ०५ वर्षे अनुभव
  • पद क्र.४ : ६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी  (Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा MCA [SC/ST/PWD: ५५% गुण] + ०५ वर्षे अनुभव

    वेतनश्रेणी : १,००,०००/- रुपये

    वयाची अट :

    पद क्र.वय
    पद क्र. १२१ ते ३० वर्ष
    पद क्र. २ ते ४२५ ते ३३ वर्ष

    अर्ज फी :

    प्रवर्गफी
    खुला/ओबीसी/EWS११००/- रुपये
    SC/ST/PWD१७५/- रुपये

    नोकरी स्थान : संपूर्ण भारत

    अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ डिसेंबर २०२४

    हे पण वाचा : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदाची ५६४७ जागांसाठी भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

    जाहिरातयेथे क्लिक करा
    ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
    अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

    भारतीय लघु उद्योग विकास बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

    • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
    • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
    • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
    • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

    लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

    Whatsapp