बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३ : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३
एकूण पदे : १३५
पदांचे नाव : प्रशिक्षित अधिपरिचारिका
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि GNM
वेतनश्रेणी : ३०,०००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२३
नोकरी स्थान : मुंबई
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो. टि. म. स. रुग्णालय, शीव, मुंबई ४०० ०२२
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : Brihan Mumbai Mahanagarpalika is recruiting for various posts. Application are invite for a total of 135 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 31 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023
Total Post : 135
Post Name : A trained nurse
Education Qualification : 12th Pass & GNM
Pay Scale : 30,000/-
Age Limit : 18 to 38 (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Mode : Offline
Last Date of Application : 31 March 2023
Job Location : Mumbai
Selection Process : Interview
Address to Send Application : In-Out Department, Ground Floor, School Building, L.M.C. Hospital, Shiv, Mumbai 400022
How to Apply for Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.