Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे सफाई कामगार पदाची भरती

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद भरती २०२४ : मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद अंतर्गत सफाई कामगार पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद भरती २०२४

एकूण पदे : ०७

पदांचे नाव : सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता : ०४थी ते १२वी उत्तीर्ण + मराठी व हिंदी भाषा लिहता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक + अनुभव

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी : २००/- रुपये

नोकरी स्थान : औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० एप्रिल २०२४

हे पण वाचा : सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांची भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp