बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक भरती २०२३ : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ लघुलेखक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२३ ते ०४ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक भरती २०२३
एकूण पदे : २२६
पदांचे नाव : कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी व मराठी)
शैक्षणिक पात्रता :
- १० वी उत्तीर्ण
- इंग्रजी व मराठी लखुलेखन ८० श.प्र.मि.
- टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.
- MSCIT
वेतनश्रेणी : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : 05 सूट)
अर्ज फी :
- खुला – १०००/- रुपये
- ओबीसी/ मागासवर्गीय – ९००/- रुपये
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑगस्ट २०२३ ते ०४ सप्टेंबर २०२३
हे पण वाचा : महाराष्ट्र नगर परिषद अंतर्गत विविध पदांची १७८२ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.