बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४ : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मानव संसाधन समन्वयक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४
एकूण पदे : ३८
पदांचे नाव : मानव संसाधन समन्वयक (कानिष्ठ) – गट क
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वेतनश्रेणी : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला – १०००/- रुपये
- मागासवर्गीय – ९००/- रुपये
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ मार्च २०२४
हे पण वाचा : ठाणे महानगरपलिका मध्ये विविध पदांची २८९ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.