भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३
एकूण पदे : १३८
पदांचे नाव :
पद क्र | पदांचे नाव | शाखा | पद संख्या |
---|---|---|---|
१ | पदवीधर अप्रेंटिस | केमिकल/ सिव्हील/ इलेक्ट्रिकल/ IT/ कॉम्पुटर सायन्स/ इंस्ट्रूमेंटेशन/ मेकॅनिकल/ फायर सेफ्टी | ७७ |
२ | टेक्निशियन अप्रेंटिस | केमिकल/ सिव्हील/ इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रूमेंटेशन/ मेकॅनिकल | ६१ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र. २ – ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Com/ B.Sc (केमिस्ट्री)
वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये
वयाची अट : १८ ते २७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ सप्टेंबर २०२३
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.