भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे मध्ये महिलांसाठी विविध पदांची भरती | Bhagini Nivedita Bank Pune Recruitment 2023

भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे भरती २०२३ : भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची महिलांसाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे भरती २०२३

एकूण पदे : २२ (महिला)

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
मुख्य महाव्यवस्थापक०१
अधिकारी १५
स्वीपर मेसेंजर०६
एकूण२२

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
CAIIB, DBF/ DCBM/ or CA/ ICWA/ पदव्युत्तर
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी व (MSCIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र)
०३ वर्ष अनुभव
१० वी पास
मराठी भाषेचे ज्ञान

वयाची अट :

  • पद क्र. १ – ३५ ते ६० वर्ष
  • पद क्र. २ – २५ ते ४० वर्ष
  • पद क्र. ३ – २१ ते ३३ वर्ष

अर्ज फी : १००० + १८% GST = ११८०/- (फक्त अधिकारी पदासाठी)

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२३

भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Bhagini Nivedita Bank Pune Recruitment 2023 : Bhagini Nivedita Bank Pune is recruiting for female various posts. Application are invite for a total of 22 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 31 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Bhagini Nivedita Bank Pune Recruitment 2023

Total Post : 22 (Female)

Post Name : 

Post No.Name of the PostNo of Vacancy
1Chief General Manager01
2Officer15
3Sweeper Messenger06
Total22

Education Qualification :

Post NoEducation Qualification
1Degree from recognized university
CAIIB, DBF/ DCBM/ or CA/ ICWA/ Post Graduate
2Degree from recognized university & MSCIT or equivalent computer certificate
03 years experience
310th Pass
Marathi Language Knowledge

Age Limit :

  • Post No. 1 – 35 to 60 years
  • Post No. 2 – 25 to 40 years
  • Post No. 3 – 21 to 33 years

Application Fee : 1000 + 18 GST (For Officer)

Job Location : Pune

Application Mode : Online

Last Date of Application : 31 May 2023

How to Apply for Bhagini Nivedita Bank Pune Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.