भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई भरती २०२३ : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई भरती २०२३
एकूण पदे : ०६
पदांचे नाव : ज्युनिअर पर्यवेक्षक (सुरक्षा), हवालदार (सुरक्षा)
शैक्षणिक पात्रता :
- ज्युनिअर पर्यवेक्षक (सुरक्षा) – SSLC + भारतीय सशस्त्र दलात १५ वर्ष सेवा आणि JCO रँक
- हवालदार (सुरक्षा) – SSLC + भारतीय सशस्त्र दलात १५ वर्ष सेवा
वेतनश्रेणी : २०,५००/- रुपये ते ९०,०००/- रुपये
वयाची अट : ४३ वर्षापर्यंत
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : नवी मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्यवस्थापक एचआर, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, प्लॉट नंबर एल-१, तळोजा, नवी मुंबई – ४१०२०८
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑगस्ट २०२३
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.