भारत डायनेमिक्स लिमिटेड भरती २०२३ : भारत डायनेमिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारत डायनेमिक्स लिमिटेड भरती २०२३
एकूण पदे : १००
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | प्रोजेक्ट इंजिनिअर | ८९ |
२ | प्रोजेक्ट ऑफिसर | ११ |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र | पात्रता |
---|---|
१ | १) ६०% गुणांसह BE/ B.Tech/ B.Sc Engg/ Integrated M.E./ M.Tech. (मेकॅनिकल. इलेक्ट्रोनिक्स/ इलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रोनिक्स/ कॉम्पुटर सायन्स/ सिव्हील/ IT/ ECE)/ M.Sc (केमिस्ट्री)/ केमिकल इंजिनिअरिंग [SC/ ST/ PWD : ५५% गुण] २) ०१ वर्ष अनुभव |
२ | १) ६०% गुणांसह MBA/ MSW/ PG डिप्लोमा (HR)/ CA/ ICWA/ MBA (फायनान्स/ मार्केटिंग/ फोरेन ट्रेड/ सप्लाई चेन मॅनेजमेंट) [SC/ ST/ PWD : ५५% गुण] २) ०१ वर्ष अनुभव |
वेतनश्रेणी : ३०,०००/- रुपये ते ३९,०००/- रुपये
वयाची अट : १८ ते २८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/ EWS – ३००/- रुपये
- SC/ ST/ PWD – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जून २०२३
हि पण जाहिरात वाचा : १२वी उत्तीर्णांसाठी सिल्वासा येथे “अंगणवाडी मदतनीस” पदाची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भारत डायनेमिक्स लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.